पंधरा दि

शुक्रवार. १ ऑगस्ट, १९४७. हा दिवस अचानकच महत्वाचा होऊन गेला. या दिवशी काश्मीर च्या संदर्भात दोन गोष्टी घडल्या, ज्या पुढे खूप महत्वाच्या ठरणार होत्या. त्या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी तसा काही संबंध नव्हता. पण पुढे घडणाऱ्या रामायण-महाभारतात या दोन गोष्टींचं स्थान आवश्यक असणार होतं. १ ऑगस्ट ला गांधीजी श्रीनगर ला पोहोचले, ही ती पहिली गोष्ट. गांधीजींचा […]… Continue reading पंधरा दि

अरेबियन नाईटस कथाकथन

अरेबियन नाईटसच्या कथा हा माझ्या आवडीचा व अभ्यासाचा विषय आहे.  पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे शिवाजीराव आढळराव पाटील विद्यालयातील मुलांना यातील काही कथा सांगण्याची संधी मिळाली. सकाळच्या एनआयई च्या व्यासपीठाच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. त्याचीच ही सकाळ च्या पुणे जिल्हा आवृत्तीत आलेली बातमी.

राजा रघुनाथराव विद्यालय, भोरच्या राजांची शाळा

शाळेच्या दहावीच्या बॅचच्या व्हॉटसअप ग्रुपवर हा फोटो काल आला. तो निरखून पाहताना हळू हळू शाळा आणि तिथे घालविलेल्या दहा वर्षातील आठवणी जाग्या होत गेल्या. या फोटोतील सर्वजणी माझ्या भोरच्या शाळेतील त्यावेळच्या शिक्षिका.  त्यातल्या सहस्त्रबुद्धे बाई, कानडे बाई, चिरपुटकर बाई व वाळिंबे बाई व खाली बसलेल्यांपैकी मधल्या बापट बाई असाव्यात. बाकीच्या दोघी कोण हे ओळखता येईना.… Continue reading राजा रघुनाथराव विद्यालय, भोरच्या राजांची शाळा

Mata Hari – Famous women spy

पहिल्या महायुद्धात फ्रान्सची गुप्तहेर म्हणून काम केलेल्या व नंतर जर्मन व फ्रान्ससाठी डबल एजंट म्हणून काम केल्याच्या आरोपाखाली फ्रान्समध्ये गोळ्या घालून ठार केल्या गेलेल्या माता हरीची ही कहाणी.  हॉलंड ते इंडोनेशिया व फ्रान्स ते जर्मनी असा हा चित्तथरारक प्रवास. https://waldina.com/2017/08/07/happy-141st-birthday-mata-hari/

ज़मानेके साथ चलो…. — Aaraspani

सासूबाई, मला मुलं वाढवण्याच्या टिप्स देऊ नका. तुमच्या ज्या मुलाबरोबर मी रहातेय त्यालाच सुधारण्याची गरज आहे via ज़मानेके साथ चलो…. — Aaraspani

Dnyaneshwari & Dasbodh in Marathi

ज्ञानेश्वरी व दासबोध हे मराठी ग्रंथभांडारातील अमुल्य अशी रत्ने आहेत. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावी असे हे ग्रंथ श्री. विजय जोशी यांनी आँनलाईन वाचण्यसाठी उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे आभार .

Vijay's Space

Read or Download Dnyaneshwari & Dasbodh in Marathi.

Click here

View original post

the forgotten qutb shahi royal tombs of hyderabad — rama arya’s blog

The first thing I noticed about Hyderabad, a 400-year-old city on the banks of the River Musi in the Deccan, was the colour of its grass. It is a deep shamrock green awash with light. I had not seen such a green elsewhere in my travels. I wonder if Mohammed Quli Qutb Shah, fifth ruler […]… Continue reading the forgotten qutb shahi royal tombs of hyderabad — rama arya’s blog

छत्रपती, दादोजी आणि रामदास – शेजवलकरांच्या नजरेतून — Chinmaye

महाराष्ट्रात मराठा-ब्राम्हण वाद राजकीय स्वार्थासाठी उभा केला गेला आणि त्याला अजूनही भडकता ठेवण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. या वादाच्या वणव्यात छत्रपती शिवाजी महाराज, दादोजी कोंडदेव व समर्थ रामदास यांना हवे तसे वापरले गेले आहे … छत्रपती शिवाजी महाराज लोकोत्तर राजे … त्यांचा गुरु कोण? यावरून आजच्या राजकारणात आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न असतो … छत्रपती […]… Continue reading छत्रपती, दादोजी आणि रामदास – शेजवलकरांच्या नजरेतून — Chinmaye