हॉस्पिटल डायरी

इंग्रजीत एक म्हण आहे – जेव्हा तुम्ही बेसावध असता तेव्हा जे घडतं ते म्हणजे आयुष्य. याचा प्रत्यय प्रत्येकाला कधी ना कधी येतच असतो. माझ्याही बाबतीत तसंच झालं. नोव्हेंबर संपत आला होता. नुकतंच साड्यांचं मोठं प्रदर्शन झालं होतं. दिवाळी अंकही प्रकाशित झाला होता. त्या गडबडीतून मोकळी झाले होते. आता काही दिवस काहीच करायचं नाही, फक्त आराम… Continue reading हॉस्पिटल डायरी